Header ad

Whatsapp आणि GB Whatsapp या मध्ये काय फरक आहे ? GB Whatsapp वापरणे सुरक्षित आहे का ?

आजकालच्या इंटरनेटच्या युगात लाखो अप्स उपलब्ध आहेत पण Whatsapp हे एक असे app आहे जे कि जवळपास प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असते , पण आज काल अनेकजण GB Whatsapp वापरत आहेत. पण आजही अनेक लोकांना दोन्हीमध्ये काय फरक आहे व GB Whatsapp वापरायला पाहिजे का नाही याविषयी माहिती नाही.

पण चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला Whatsapp व GB Whatsapp यामध्ये काय फरक आहे व GB Whatsapp कसे डाउनलोड करायचे याविषयीची माहिती सांगणार आहोत.


WhatsApp GB and WhatsApp difference


GB Whatsapp मेसंजिंग App आहे जे कि Whatsapp चे च एक अपडेटेड वर्जन आहे. GB Whatsapp मध्ये तुम्हाला ओरीजनल Whatsapp पेक्षा अधिक फीचर्स बगायला मिळतात आणि यामुळेच GB Whatsapp वापरनार्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.


Whatsapp व GB Whatsapp यामध्ये काय फरक आहे { Difference Between Whatsapp And GB Whatsapp In Marathi }

१. ओरीजनल Whatsapp मध्ये तुम्ही फक्त २५० Contact चा ग्रुप बनवू शकता पण GB Whatsapp  मध्ये तुम्ही ६०० Contact चा ग्रुप बनवू शकता 

२. Whatsapp मध्ये एकाचवेळी फक्त ३० फोटो शेअर करता येतात तर GBWhatsapp  मध्ये तुम्ही एकाच वेळी ९० फोटो शेअर करू शकता 

३. Whatsapp  मध्ये तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे स्टेटस व मेसेज पाहिल कि त्या व्यक्तीला लगेच कळते पण GB Whatsapp मध्ये तुम्ही स्टेटस व मेसेज पाहिलं तरी पुढच्या व्यक्तीला कळणार नाही अशी सेटिंग करता येते 

४. GB Whatsapp  मध्ये Last Seen फ्रीज करता येतो पण ओरीजनल Whatsapp  मध्ये हे फिचर नाही 

५. ओरीजनल Whatsapp  मध्ये तुम्ही फक्त chat background बदलू शकता पण GB Whatsapp मध्ये तुम्ही Chat Background सोबतच थीम व Chat कॅ कलर व फोन्ट देखील बदलू शकता 

६. GB Whatsapp  मध्ये समोरच्या व्यक्तीने delete केलेलं मेसेज हि दिसतात व स्टेटस हि दिसतो .
पण ओरीजनल Whatsapp  मध्ये delete केलेले मेसेज व स्टेटस आपल्याला दिसत नाहित .

७.GB Whatsapp  मध्ये आपण chat ला लॉक लावू शकतो व तसेच chat ला Hide पण करू शकतो.पण ओरीजनल Whatsapp  मध्ये असे करता येते नाही 

८.GB Whatsapp  मध्ये लोगो चेंज करता येतो व Whatsapp चा Icon बदलता येतो पण ओरीजनल Whatsapp मध्ये असे करता येत नाही 

९.. GB Whatsapp  मध्ये असे अनेक फिचर आहेत जे कि ओरीजनल Whatsapp  मध्ये नाहीत 


GB Whatsapp  कसे डाउनलोड करावे ? GB Whatsapp मोबाईल मध्ये कसे install करावे 

GB Whatsapp हे एक unofficial Whatsapp वर्जन आहे त्यामुळे हे APP तुम्हाला गुगल Play Store वर मिळणार नाही . हे App डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गूगल क्रोम किंवा कोणत्याही browser मधून डाउनलोड करावे लागेल.

स्टेप १. गूगल मध्ये  GB Whatsapp Apk Download असे सर्च करा. किंवा येथे क्लिक करा  > GB WhatsApp Download Link.

स्टेप २. दिलेल्या वेबसाईट वरून GB Whatsapp  डाउनलोड केल्यानंतर मोबाईल च्या Phone Setting > Security > Unkown Sources या ऑप्शन ला enable करा . नाहीतर तुमच्या मोबाईल मध्ये App install होणार नाही.

स्टेप ३. यानंतर app इंस्टाल करा नंतर app वर दोन वेळा क्लीच्क करा 

स्टेप ४. app ला ओपेन करा  व त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर इंटर करा 

स्टेप ५. यानंतर तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो इंटर करा  व  याय्न्त्र तुम्ही GB Whatsapp  वापरू शकता.


GB Whatsapp  वापरणे सुरक्षित आहे का ?

नाही , माझ्या मते GB Whatsapp वापरणे हे सुरक्षित नाही . जरी आपल्याला ओरीजनल Whatsapp पेक्षा यामध्ये अधिक व भरपूर फीचर्स बगायला मिळतात पण हे एक थर्ड पार्टी app आहे . त्यामुळे हे पूर्ण पने सुरक्षित नाही . ओरीजनल Whatsapp मध्ये तुमच्या सुरक्षित तेची हमी दिली जाते व तुम्हाला hakers पासून वाचवले जाते. पण GB Whatsapp  मध्ये तुमच्या सुरक्षित तेची हमी दिली जात नाही त्यामुळे GB Whatsapp  वापरणे सुरक्षित नाही 

 तसेच पुढे चालून तुमचा Whatsapp नंबर bann देखील होऊ शकतो त्यामुळे तुम्ही शकतो तुमच्या मुख्य नम्बरचा या app मध्ये वापर करू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या