Header ad

नाभी मध्ये रुई कशी व कोठून येते ? बेंबी मध्ये रुई कशामुळे जमा होते

 आज हि मानवी शरीराविषयी अनेक असे तथ्य आहे जे कि अनेक लोकांना माहित नाहीत. अनेक वेळा आपल्या  नाभी मध्ये रुई जमा होत असते . अनेक वेळा आपण झोपेतून नंतर पाहतो कि आपल्या नभी मध्ये रुई जमा झालेली असते . आपण रोज रोज सफाई करूनही दररोज आपल्या नाभी मध्ये रुई  जमा होत असते , तर अशावेळी अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो कि आपल्या नाभीमध्ये रुई येते कोठून. चला तर मग पाहूया आपल्या नाभीमध्ये रुई कोठून येते ते .



Marathi Facts About Human body


आपल्या नाभी मध्ये जमा झालेली रुई आपण काढून टाकतो पण काही तासानंतर नाभी मध्ये पुन्हा रुई जमा होते. हि रुई कोठून येते यामागचे खरे कारण लोकांना माहित नसल्यामुळे अनेक लोकांना असे वाटते कि , हि रुई किंवा कापसाचे काही कन हवेत पसरलेले असतात  आणि श्वासा बरोबर आपल्या शरीरात जातात व नंतर तेच आपल्या नाभी किंवा बेम्बीतून बाहेर येतात . 


पण असे नसून आपल्या नाभी मध्ये हि रुई कशी व कोठून येते यावर संशोधन केले असता यामागचे खरे कारण समोर आले आहे , आपण जे कपडे घालतो तेंवा त्या कपड्याचा जो भाग आपल्या नाभी जवळ असतो त्या भागातून आपल्या नाभी मध्ये असणारे काही सूक्ष्म जीव रुई घेऊन आपल्या नाभी मध्ये जमा करतात.


डॉक्टर कार्ल यांनि यावर रिसर्च केला असता , रिसर्च मधून असे समोर आले आहे कि जुने कपडे घातल्याने कमी तर नवीन कपडे घातल्याने ज्यास्त रुई जमा होते . तसेच ज्या व्यक्तीचा शरीरावर अधिक केस असतात त्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

तर मित्रानो आता तुमच्या लक्षात आले असेलच कि आपल्या नाभी मध्ये रुई कशी काय जमा होते ते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या