Header ad

बीबीए (BBA) कोर्स बद्दल संपूर्ण माहिती. BBA Course Information In Marathi


       बी.बी.ए.  हा व्यापार क्षेत्राशी संबंधित एक पदवी कोर्स आहे. या कोर्स चा उद्देश व्यापाराशी समन्धित अवघड धोरणाचा जसे कि अर्थशास्त्र , फायनान्स , संचालन , अकाउंट इ विषयी ज्ञान देणे हा आहे. या कोर्स मध्ये बिजनेस एकोनोमिक्स , मार्केटिंग स्ट्रेटजिस , बिजनेस एथिक्स अशा विषयावर माहिती दिली जाते. या कोर्स मध्ये अनेक महत्वपूर्ण विषयाचे शिक्षण घेऊन तुम्ही शिक्षण क्षेत्रात चांगले करीअर घडवू शकता. चला तर मग पाहूया  बी.बी.ए. कोर्स विषयीची संपूर्ण माहिती ( BBA Course Information In Marathi )



BBA information in Marathi
BBA information in Marathi 




या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत 

  •  बी.बी.ए. कोर्स काय आहे. 
  •  बी.बी.ए. चा फुल फोर्म काय आहे. 
  •  बी.बी.ए. कोर्स साठी पात्रता. 
  •  बी.बी.ए. कोर्स साठी फीस. 
  •  बी.बी.ए. कोर्स चा कालावधी. 
  •  बी.बी.ए. कोर्स चे विषय.
  •  बी.बी.ए. कोर्स चा अभ्यासक्रम.
  •  बी.बी.ए. कोर्स नंतर नोकरी च्या संधी .
  •  बी.बी.ए. कोर्स करण्यासाठी उत्तम कॉलेज.
  •  बी.बी.ए. कोर्स नंतर पुढे काय करावे.


बी.बी.ए. कोर्स काय आहे 


        बीबीए हा एक १२ वी नंतर केला जाणारा एक लोकप्रिय डीग्री अभ्यास क्रम आहे. बीबीए या कोर्स मधे तुम्हाला व्यवसाय शिक्षण दिले जाते. यामधे व्यवसाय व्यवस्थापन व व्यवसाय क्षेत्रातील विविध विषयांवर शिक्षण दिले जाते. जर तुम्हाला पुढे चालून व्यवसाय करायचा असेल कींवा व्यवसाय क्षेत्रात करीअर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच हा कोर्स करायला पाहिजे.

       बीबीए हा कोर्स केल्यानंतर तुम्ही व्यवसाय क्षेत्रांत चांगली प्रगती करू शकता कींवा एक चांगल्या पगाराची नोकरी पण करू शकता.



बी.बी.ए. चा फुल फॉर्म काय आहे. ( BBA Full Form In Marathi )


बी.बी.ए. चा फुल फॉर्म "बचलर ऑफ बिजनेस अडमीनि स्ट्रेशन "असा आहे.

  • B- Bachelor of 
  • B- Business 
  • A-  Administration 


बी.बी.ए. कोर्स साठी पात्रता 

बीबीए हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेतून १२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १२ वी ला ५० % पेक्षा ज्यास्त गुण असणे अनिवार्य आहे. काही नामांकित महाविद्यालयात ६० % पेक्षा ज्यास्त गुण असेल तरच प्रवेश दिला जातो.
 
बीबीए कोर्स साठी कोणत्याही कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासठी सेट ( SET )आणि आय.पी.यु.सीईटी ( IPU CET ) या परीक्षा द्याव्या लागतात.



बी. बी. ए. कोर्स साठी फीस

बीबीए हा कोर्स करण्यासाठी सर्व साधारण पणे दोन ते अडीच लाख रु इतका खर्च येऊ शकतो.पण बीबीए हा कोर्स तुम्ही कोणत्या कॉलेज मधून करता त्यावर हे अवलंबून आहे. 

म्हणजेच खाजगी कोलेज मध्ये अधिक फीस आहे तर शासकीय कॉलेज मध्ये हि फीस खूप कमी असू शकते.

 तसेच तुम्ही दुसर्या शहरातील कॉलेज मधून शिक्षण घेत असताना होस्टेल चा खर्च तुम्हाला करावा लागतो.

बी.बी.ए. हा कोर्स नियमित आणि खाजगी अशा दोन प्रकारे तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही हा कोर्स कुठे आणि कशा प्रकारे करत आहात यावर देखील तुमची फीस अवलंबून असते.



बी.बी.ए. कोर्स चा कालावधी 

बीबीए हा कोर्स ३ वर्षाचा आहे. या मध्ये एका वर्षात २ असे एकूण  ६ सेमिस्टर असतात.



बी.बी.ए. कोर्स चे विषय 

बीबीए कोर्स मध्ये खालील पैकी विषय असतात .
  1. मार्केटिंग 
  2. फायनान्स 
  3. अकाउंटिंग 
  4. स्टॅटीसटीक्स
  5. ऑपरेशनल रिसर्च 
  6. बिजनेस मॅथेमॅटीक्स
  7. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट



बी.बी.ए. कोर्स चा अभ्यासक्रम 

प्रथम वर्ष 

सेमीस्टर १

  • फायनान्सीयल अकाउंटींग
  • मायक्रो इकोनाॅमिक्स
  • प्रिंसिपल ऑफ मॅनेजमेंट
  • इंडीया सोशीओ पॉलीटीकल इकोनाॅमिक्स
  • क्वांटीटेटीव टेक्निकल १
  • एजेन्शीअल ऑफ आयटी

सेमीस्टर २

  • मायक्रो इकोनाॅमिक्स
  • क्वांटीटेटीव टेक्निक २
  • इफेक्टीव कम्युनिकेशन
  • कोस्ट अकाउंटिंग
  • एनवायरमेंटल मॅनेजमेंट
  • प्रिंसीपल ऑफ मार्केटिंग


द्वीतीय वर्ष

सेमीस्टर ३ 

  • बॅंकींग & इन्शुरन्स
  • इंडीयन इकोनाॅमिक्स इन ग्लोबल सिनेरीओ
  • ओपरेशन रिसर्च
  • डायरेक्ट टॅक्स & इन डायरेक्ट टॅक्स
  • ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट
  • कन्ज्युमर बीहेवीअर & सर्वीसेस मार्केटिंग

सेमीस्टर ४ 

  • ह्यूमन बीहेवीअर & एथिक्स ॲट वर्कप्लेस
  • मॅनेजमेंट अकाउंटिंग
  • बिझनेस ॲनालिटीक्स
  • बिझनेस लॉ
  • फायनान्सीअल मॅनेजमेंट
  • कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट

तृतीय वर्ष 

सेमीस्टर ५ 

  • स्ट्रेटेजीक मॅनेजमेंट
  • रिसर्च मेथोडोलॉजी
  • फायनान्स एलेक्टीव्ज
  • फायनान्स स्टेटमेंट ॲनालिसीस
  • अँडवान्स फायनान्सील मॅनेजमेंट


सेमीस्टर ६ 

  • इंटरनॅशनल बिझनेस एक्झीम 
  • फायनान्स एलेक्टीव्ज
  • ऑपरेशन & सप्लाय चेन मॅनेजमेंट
  • मार्केटिंग एलेक्टीव्ज
  • इंटरप्रेनरशिप & बिझनेस प्लॅन 




बी.बी.ए. कोर्स नंतर नोकरी व रोजगाराच्या संधी


अनेक जण असे आहेत की ज्यांना असे वाटते की बीबीए केल्यानंतर आपण फक्त व्यवसाय च करू शकतो तर असे बीबीए कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतः चा व्यवसाय करू शकता व व्यवसाय क्षेत्रात चांगली प्रगती करू शकता पण याशिवाय अनेक खाजगी व शासकीय कंपन्या मधे तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.


बी.बी.ए केल्यावर तुम्हाला या पदावर नोकरी मिळू शकते. 
  • मार्केटिंग मॅनेजर 
  • फायनान्स मॅनेजर 
  • फायनान्स ॲनालिस्ट 
  • रिसर्च ॲनालिस्ट 
  • बिसनेस अडवायझर



बी.बी.ए. कोर्स साठी करण्यासाठी उत्तम कोलेज 

  • युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, मुंबई
  • अमायटी युनिव्हर्सिटी, मुंबई
  • सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी,पुणे
  • अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, पुणे
  • एम आय टी युनिव्हर्सिटी,पुणे
  • देवगिरी कॉलेज, संभाजीनगर
  • जी.एस. कॉलेज, नागपूर 



 बी.बी.ए. कोर्स स्पेशलायझेशन 

  • बैंकींग ॲन्ड इन्शुरन्स
  • टूर ॲन्ड ट्रेवल मॅनेजमेंट
  • फायनान्स
  • मार्केटिंग फॉरेन ट्रेड
  • हॉटेल मॅनेजमेंट
  • अकाउंटिंग 
  • कंपूटर ॲपलिकेन 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या