Header ad

बीसीएस (BCS) कोर्स विषयी संपूर्ण माहीती BCS Information In Marathi

 

BCS Information In Marathi

बीसीएस (BCS) कोर्स विषयी संपूर्ण माहीती BCS Information In Marathi :
आज आपण बीसीएस कोर्स काय आहे व बीसीएस कोर्स कसा करावा या बद्दल माहिती पाहणार आहोत.जर तुम्हाला कॉम्पुटर मध्ये आवड असेल व तुम्हाला कम्प्युटर च्या क्षेत्रात करीअर करायचे असेल तर बीसीएस हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

आज आपण बीसीएस कोर्स ची माहिती पाहणार आहोत.
  • बीसीएस चा फुल फोर्म काय आहे.
  • बीसीएस कोर्स काय आहे.
  • बीसीएस कोर्स चा कालावधी.
  • बीसीएस कोर्स साठी आवश्यक पात्रता.
  • बीसीएस कोर्स साठी फीस . 
  • बीसीएस कोर्स करण्याचे फायदे .
  •  बीसीएस नंतर नोकरी च्या संधी.
  •  बीसीएस नंतर पुढे काय करावे.


* बीसीएस चा फुल फोर्म - Full form of BCS In Marathi 


BCS - Bachelor Of Computer Science 
   ( बीसीएस - ब्याचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स )



* बीसीएस कोर्स काय आहे  BCS course information in marathi 

 बीसीएस हा एक संगणकिय क्षेत्रातील एक कोर्स आहे. या कोर्स चा फुल फोर्म ब्याचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स असा आहे. या कोर्स मध्ये तुम्हाला हार्ड वेअर व सॉफ्ट वेअर तसेच प्रोग्रामिंग संबंधित ज्ञान दिले जाते. हा एक १२ वी नंतर केला जाणारा एक लोकप्रिय कोर्स असून एक उत्तम पर्याय मानला जातो. जर तुम्हाला कॉम्पुटर ची आवड असेल व तुम्हाला या विषयात करीअर करायचे असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.



* बीसीएस कोर्स चा कालावधी -

 बीसीएस कोर्स हा तीन वर्षाचा असतो . या तीन वर्षात ६ सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षी २ सेमिस्टर प्रमाणे ६ सेमिस्टर मध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात.



* बीसीएस कोर्स साठी आवश्यक पात्रता 

 बीसीएस कोर्स करण्यासाठी उमेदवाराला १२ वी विज्ञान शाखेतून  ५० % गुनासाहित उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १२ वी मध्ये रसायन शास्त्र ( Chemistry), भौतिक शास्त्र (Physics)  व  गणित (Matrhematics)  विषया सहित उत्तीर्ण होणे आवश्यक आहे . हा कोर्स करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १७ असणे आवश्यक आहे व ज्यास्तीत ज्यास्त वयासाठी कोणतेही बंधन नाही .



* बीसीएस कोर्स ची फीस 

 बीसीएस कोर्स करण्यासाठी प्रत्येक वर्षी सर्वसाधारण १ टे २ लाख रुपये फीस आकारली जाते. पण हि फीस वेगवेगळ्या कोलेज मध्ये वेगवेगळी असू शकते. शासकीय कोलेज मध्ये हि फीस खूप कमी असते व खाजगी कॉलेजमध्ये हि फीस अधिक असते. तसेच अनेक कोलेज व महाविद्यालय मध्ये शिष्यवृत्ती योनेतून फीस कमी केली जाते.



*  बीसीएस कोर्स करण्याचे फायदे -

*तुम्ही तुमचा स्वतः चा मोबाईल ऍप बनवू शकता.
* तुम्ही स्वताचे ग्राफिक डिजायनिंग चे काम  सुरु करू शकता.
*या कोर्स मध्ये शिकलेल्या वेब डिजा य निंग च्या मदतीने तुम्ही स्वताची वेबसाईट बनवू शकता किंवा बनवून विक्री करू शकता.
* ई कॉमर्स क्षेत्रात तुम्ही चांगली प्रगती करू शकता व या कोर्स मुळे  या क्षेत्रात तुम्हाला अनेक संधी मिळून जातील.
* अनेक कंपनीमध्ये तुम्हाला सोफ्ट वेअर चे अनेक कामे मिळून जातात. तसेच तुम्हाला अनेक कॉम्प्युटर लँग्वेज शिकण्यास मदत मिळते.
* या कोर्स मध्ये तुम्हाला जावा (java) सी प्लस प्लस (C++) एच टी एम एल (HTML) , जावा स्क्रिप्ट (JavaScript) ई. संगणकीय भाषा तुम्हाला अवगत होतील.


 बीसीएस नंतर नोकरीच्या संधी व बीसीएस नंतर पगार कीती मिळतो.

*आय टी प्रोजेक्ट मॅनेजर ( IT Project Manager)-
१४.५ लाख वार्षिक पॅकेज

* वेबसाईट डिझाईनर ( Website Designer )- 
८ लाखांचा वार्षिक पॅकेज असेल

*प्रोग्रामर ऍनालिस्ट ( Programmer Analyst )-
४ लाख वार्षिक पॅकेज

* डेटा ऍनालिस्ट (Data Analyst ) - २ लाख वार्षिक पॅकेज

*सोफ्ट वेअर डेव्हलपर (Software Devloper)-
 ८ लाख वार्षिक




 * बीसीएस नंतर पुढे काय करावे 

*  बीसीएस नंतर तुम्ही मास्टर डिग्री MCS करू शकता .
*  बीसीएस नंतर पुढे तुम्ही MCA देखील करू शकता.
*  बीसीएस नंतर MCM करू शकता. 
*  बीसीएस नंतर तुम्ही MBA सुद्धा करू शकता 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या